१) मंत्रा डिव्हाईस RD सर्व्हिस रजिस्टर होणे जरुरी.
२) मंत्रा चे पहिले इंस्टाल केलेले सर्व ड्रायव्हर अनइंस्टाल करणे. जर दिगिपे ही चालू करणे असल्यास दिगीपे चे अगोदर इन्स्टाल असलेले software अनइंस्टाल करा.
खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका)
(मंत्रा Device Driver ) : https://aua.csc.gov.in/driver/MorphoSmart%20USB%20Driver.zip
( मंत्रा RD Service Driver ) : https://aua.csc.gov.in/driver/Morpho_RDService.zip
( दिगीपे वेब लिंक) : http://www.register.csc.gov.in/digipay/DigiPay_v20.zip
३) कॉम्पुटर मध्ये जावा ८ अपडेट ४० इंस्टाल असावा नसल्यास अगोदरचा जावा काढून हे जावा software टाकावे. आणि जावा सेटिंग मध्ये जाऊन जावा अपडेट बंद करावा.
खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका)
( जावा वेब लिंक ) : https://filehippo.com/download_jre/60301/
४) मोझीला फायरफॉक्स हा ४८ असावा, नसल्यास अगोदरचे वरर्झन चे अपडेट बंद करुनाच त्याला अनइंस्टाल करावा.
खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका)
( Mozilla Firefox 48 ) : https://filehippo.com/download_firefox/download/7b0c00b0c60bcb82dcb57b510f8e5a70/
५) दिजीपे साठी मायक्रोसॉफ्ट .net ४.६.१ इंस्टाल करा इंस्टाल करत एर्रोर येत असल्यास ४.५ वरर्झन डाउनलोड करुन त्याला इंस्टाल करावा.
खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका)
(वेब साईट .net ४.६.१) : https://www.microsoft.com/en-us/download/details.aspx?id=48137
६) Microsoft Visual C++ 2010 Redistributable Package (x86) अगोदर इंस्टाल असल्यास राहू देणे नसल्यास डाउनलोड करुन इंस्टाल करणे.
वेब लिंक : https://www.microsoft.com/en-in/download/details.aspx?id=5555
७) कॉम्पुटर मधील सर्व टेम्प फाईल आणि जुन्क फाईल डीलिट करणे. Ie : USE CCleaner Etc.
खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करणे आणि रन आणि क्लीन करा)
वेब साईट (CCleaner) : http://www.piriform.com/ccleaner?source=cpc&gclid=Cj0KCQiAmITRBRCSARIsAEOZmr6h2o1juVW6qowIkP48LBUyoeRrUUu_KMt7tTj4KlXqJnpKB1Puag0aAgTCEALw_wcB
८) के वाय सी प्रिंट चालण्यासाठी ECS Bio Service असणे आवश्यक आहे. कृपया खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करणे.
(ECS Bio Service लिंक) :
https://aua.csc.gov.in:8081/downloads/ecsbioservice_setup_ecs_2.2017.1011.1.exe
९) कंप्यूटर रीस्टार्ट करावा.
सर्व सोफ्टवेअर लाईन मध्ये इंस्टाल करा.
१०) मंत्रा Device Driver
११) मंत्रा RD Service Driver
१२) Mozilla Firefox 48
१३) ECS Bio Service
१४) जावा ८ अपडेट ४० इंस्टाल करा.
१५) .net ४.६.१
१६) Dig pay Install करा.
अणि आपले दिव्हाईस व्यवस्थित कर्यविय होईल.
१) मंत्रा डिव्हाईस RD सर्व्हिस रजिस्टर होणे जरुरी. २) मंत्रा चे पहिले इंस्टाल केलेले सर्व ड्रायव्हर अनइंस्टाल करणे. जर दिगिपे ही चालू करणे असल्यास दिगीपे चे अगोदर इन्स्टाल असलेले software अनइंस्टाल करा. खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका) (मंत्रा Device Driver ) : https://aua.csc.gov.in/driver/MorphoSmart%20USB%20Driver.zip ( मंत्रा RD Service Driver ) : https://aua.csc.gov.in/driver/Morpho_RDService.zip ( दिगीपे वेब लिंक) : http://www.register.csc.gov.in/digipay/DigiPay_v20.zip ३) कॉम्पुटर मध्ये जावा ८ अपडेट ४० इंस्टाल असावा नसल्यास अगोदरचा जावा काढून हे जावा software टाकावे. आणि जावा सेटिंग मध्ये जाऊन जावा अपडेट बंद करावा. खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका) ( जावा वेब लिंक ) : https://filehippo.com/download_jre/60301/ ४) मोझीला फायरफॉक्स हा ४८ असावा, नसल्यास अगोदरचे वरर्झन चे अपडेट बंद करुनाच त्याला अनइंस्टाल करावा. खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका) ( Mozilla Firefox 48 ) : https://filehippo.com/download_firefox/download/7b0c00b0c60bcb82dcb57b510f8e5a70/ ५) दिजीपे साठी मायक्रोसॉफ्ट .net ४.६.१ इंस्टाल करा इंस्टाल करत एर्रोर येत असल्यास ४.५ वरर्झन डाउनलोड करुन त्याला इंस्टाल करावा. खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करू नका) (वेब साईट .net ४.६.१) : https://www.microsoft.com/en-us/download/details.aspx?id=48137 ६) Microsoft Visual C++ 2010 Redistributable Package (x86) अगोदर इंस्टाल असल्यास राहू देणे नसल्यास डाउनलोड करुन इंस्टाल करणे. वेब लिंक : https://www.microsoft.com/en-in/download/details.aspx?id=5555 ७) कॉम्पुटर मधील सर्व टेम्प फाईल आणि जुन्क फाईल डीलिट करणे. Ie : USE CCleaner Etc. खलील दिलेले सॉफ्टवेर डाऊनलोड करणे : (इंस्टाल करणे आणि रन आणि क्लीन करा) वेब साईट (CCleaner) : http://www.piriform.com/ccleaner?source=cpc&gclid=Cj0KCQiAmITRBRCSARIsAEOZmr6h2o1juVW6qowIkP48LBUyoeRrUUu_KMt7tTj4KlXqJnpKB1Puag0aAgTCEALw_wcB ८) के वाय सी प्रिंट चालण्यासाठी ECS Bio Service असणे आवश्यक आहे. कृपया खालील लिंक वर जाऊन डाउनलोड करणे. (ECS Bio Service लिंक) : https://aua.csc.gov.in:8081/downloads/ecsbioservice_setup_ecs_2.2017.1011.1.exe ९) कंप्यूटर रीस्टार्ट करावा. सर्व सोफ्टवेअर लाईन मध्ये इंस्टाल करा. १०) मंत्रा Device Driver ११) मंत्रा RD Service Driver १२) Mozilla Firefox 48 १३) ECS Bio Service १४) जावा ८ अपडेट ४० इंस्टाल करा. १५) .net ४.६.१ १६) Dig pay Install करा. अणि आपले दिव्हाईस व्यवस्थित कर्यविय होईल.